Skip to main content

Transtrak

ट्रान्सट्रॅक मॉडेल ST1

२१ एच पी मित्सुबिशी डिझेल इंजिनसह अरुंद, सिंगल ट्रॅक क्रॉलर ट्रॅक्टर, २० एच पी लवचिक पीटीओ, हायड्रोलिक जॉयस्टिकने चालणारे पुढील आणि मागील तीन पॉइंट लिंक. २६ इंच (६६ सेंटीमीटर) अरुंद ट्रॅक, पुढील आणि मागील – लहान ते मोठ्या आणि हलक्या ते जड मशागतीसाठी ९०% कमी मातीवर दाब आणि उच्च कर्षण प्रदान करतो. समाविष्ट उपकरणे: रस्त्याच्या वाहतुकीसाठी ४ रबर टायर

शेतीचा ट्रॅक्टर

  • डिझेल इंजिन

    २१ एचपी मित्सुबिशी डिझेल इंजिन कामानुसार १ ते २ लिटर प्रति तास वापरते.

  • स्टील क्रॉलर ट्रॅक

    उच्च मिश्रित धातुपासून बनवलेले असल्याने खडकाळ माती आणि कठोर भूभागावर दीर्घकाळ टिकते

  • पीटीओ

    ट्रॅक्टरच्या पुढील, मागील आणि बाजूला सुद्धा औजारासाठी २० एच पी लवचिक हायड्रॉलिक पीटीओ.

  • रस्त्यासाठी रबर टायर

    ४ x ४० इंचाचे रबर टायर डांबरी रस्त्याच्या वाहतूकीसाठी आणि ट्रेलर ओढण्यासाठी

  • ३ पॉइंट लिंक

    समोर आणि मागील अवजारासाठी दोन्हीकडे ३ पॉइंट लिंक

  • हायड्रोलिक जॉयस्टिक्स

    व्हिडिओ गेम सारख्या, पूर्णपणे सहज, बोटाने चालीत जॉयस्टिक

चित्रदालन

आमचे भागीदार