आम्ही कोण आहोत
शेतकऱ्याचं जगणं सुसह्य करायचं वेड आम्हाला! ह्रिदयानें शेतकरी, कार्याने इंजिनियर आहोत. शेती यंत्रे निर्मात्यांच्या तीन पिढ्या.
आम्ही काय काम करत आहोत
आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी जगातील सर्वात अरुंद आणि लहान परंतु मजबूत बहुरूपी ट्रॅक्टर आणि अवजारे बनवतो. यापुढे शेतकऱ्याला वेगवेगळ्या मशीनच्या मागे धावणार नाही – एक मशीन हे सर्व करते!
आमच्या टीमची ओळख
आमची प्रेरणा
सुलभा धोंडे
Designer
आमची आई आहे, आमची प्रेरणा-स्थान आहे आणि
१९७० च्या दशकापासून ४५ वर्षे शेती यंत्रासह शेतकऱ्यांची सेवा
करण्यासाठी जीवन समर्पित आहे.
१९७० च्या दशकापासून ४५ वर्षे शेती यंत्रासह शेतकऱ्यांची सेवा
करण्यासाठी जीवन समर्पित आहे.
आमचा शुभंकर
सिम्बा
Designer
सिम्बा, आमचा शुभंकर, आमचा मुख्य ग्राहक सहाय्य अधिकारी
आहे. सदैव ड्युटीवर, प्रत्येक ग्राहक विनंती गांभीर्याने
घेतो, कधीही थकत नाही.
आहे. सदैव ड्युटीवर, प्रत्येक ग्राहक विनंती गांभीर्याने
घेतो, कधीही थकत नाही.
