Transtrak

Book Demo

शेतीचा ट्रॅक्टर

अति अरुंद

बैलाएवढा अरुंद, तरी ताकद मोठ्या ट्रॅक्टरएवढी त्यामुळे द्राक्षबागा, ऊस, कापूस, केळी आणि बागा या सर्व पिकांमधील आंतर-मशागत आणि खुल्या शेतातील मेहनत करतो.

स्टील क्रॉलर ट्रॅक

३ पट कर्षण

स्टील क्रॉलर ट्रॅकचे ढकलण्याचे आणि ओढायचे कर्षण ५५ एच पी मोठ्या ट्रॅक्टर एवढे असल्याने ३ नांगर, डिस्क हॅरो, बुलडोझर, कल्टिव्हेटर आणि रोटाव्हेटर् सारखी मोठी अवजारे चालवतो.

सरीपेक्षा अरुंद

अंतर-मशागत

पिकाच्या ३ फूट सरीमध्ये बसतो, खेचण्याची आणि ढकलण्याची भरपूर ताकद असल्याने रोटरी, रिजर, कल्टिव्हेटर, फवारणी आणि मातीची चाळण यांसारख्या सर्व अंतर-मशागत करतो.

रबरचे टायर

रस्त्याची वाहतूक

मातीवर स्टील आणि रस्त्यावर रबर! रूपांतर १५ मिनिटात, कोणतीही पान्ह्याशिवाय, एका व्यक्तीला जमते। ५ टनाचा ट्रेलर रस्त्यावर ओढतो

शेतीची सर्व कामे

मजुरीची ९०% बचत

हा ट्रॅक्टर सर्व कामे करतो म्हणजे मोठा ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर, पॉवर टिलर, बैल आणि कमी होत चाललेल्या शेतमजुर.

अवलोकन

तुमच्यासाठी आणखी आश्चर्ये वाट पाहत आहेत

पिके

ऊस, द्राक्षे, कापूस, केळी, बेडपिके, फळबागा

तांत्रिक

२१ एच पी डिझेल इंजिन, २६ इंच रुंद ट्रॅक, 21 एच पी PTO, 3 पॉइंट लिंक.

एक ट्रॅक्टर - सर्वासाठी

मोठ्या आणि लहान कामे, पुढे आणि मागील अवजारे.

९०% कमी मातीवर दबाव

क्रॉलर ट्रॅक वजन पसरवतो आणि माती दाबत नाही.

५पट मातीत मुरवणे

रोटरी माती खोलवर घुसळतो आणि रिजर/नांगरं ती पळततो.

६०% कमी खते

पाझर वाढते आणि खते आणि कीटकनाशकांचे प्रमाण कमी होते.

आमचे भागीदार